PARAB KITCHEN
PARAB KITCHEN
  • 638
  • 35 028 724
आमच्या बाळाचे जावळ मुंडन विधी कसा केला?जावळ का करावे आणि काय काळजी घ्यावी? थोडीशी माहिती
आमच्या बाळाचे जावळ विधी कसा केला?जावळ का करावे आणि काय काळजी घ्यावी? थोडीशी माहिती
ua-cam.com/video/xW3599m6h04/v-deo.html
#मुंडन #firsthaircut #haircut #haircutting #babymundan
#parabkitchenजावळ विधी कसा करावा,
जावळमुहूर्त,
trending,
baby,
baby song,
baby music,
balgeet,geet,
cute baby,
cutesong,
cute,
जावळविधी,
mundan ceremony,
mundan sanskar,
mundan for girl,
mundan at home,
mundan celebration,
1 month baby photoshoot ideas,
monthly baby photoshoot,
baby photoshoot diy at home,
one month baby photoshoot,
baby photoshoot,
baby photoshoot diy at home,
baby photoshoot at home,
baby photoshoot ideas,
baby photography tutorial,
baby photoshoot props,
baby photoshoot tutorial,
newborn photoshoot,
newborn photography at home,
newborn photography,
baby photoshoot ideas at home,
how to do a baby photoshoot at home,
newborn photoshoot ideas,
newborn photoshoot diy,
baby photos ideas,
baby photoshoot idea,
summer theme,
theme baby photoshoot,
#javalvidhi #javalceremany #जावळ #जावळविधी #javalkarykram
Переглядів: 3 114

Відео

Technical Error reuploaded आमच्या मुलीचा ऋतुमती सोहळा| पहीली मासिक पाळी puberty ceremony
Переглядів 3,9 тис.17 годин тому
Technical Error reuploaded आमच्या मुलीचा ऋतुमती सोहळा| पहीली मासिक पाळी puberty ceremony #ऋतुमतीसोहळा #parabkitchen #पहीलीमासिकपाळी #pubertyceremony #vlog ua-cam.com/video/UtOTxT1527Y/v-deo.html
आमच्या मुलीचा ऋतुमती सोहळा| पहीली मासिक पाळी सोहळा केला साजरा| puberty ceremony
Переглядів 18 тис.День тому
#ऋतुमतीसोहळा #parabkitchen #पहीलीमासिकपाळी #pubertyceremony #vlog आमच्या मुलीचा ऋतुमती सोहळा पहीली मासिक पाळी सोहळा केला साजरा ua-cam.com/video/pIAKZdlvTLQ/v-deo.html
उपवास थाळी| उपवासाचे मेदू वडे आणि लहान मुलासाढी खास रेसिपी | सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
Переглядів 6 тис.14 днів тому
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी|आषाडी एकादशी निमित्त उपवासाचे मेदू वडे आणि लहान मुलासाढी खास रेसिपी ua-cam.com/video/z2j6M9CxXCc/v-deo.html #आषाढी #एकादशी #उपवासाचेपदार्थ #उपवासाचेथालीपीठ #उपवासाचेमेदूवडे #उपवासाचीथाली #upvasachepadarth #ashadiekadashi #उपवासथाळी परब किचन मालवणी special मसाले तयार आहेत ऑर्डर करायची असल्यास कृपया व्हॉट्स वर संपर्क साधावा 9766549535 आमच्या घरघुती मसाल्याची चव नक्की घ्...
दाबेली मसाल्यापासून ते चटणी बनवण्यापर्यंत पूर्ण कृती | Kutchhi Dabeli Recipe with Masala n Chutney
Переглядів 3,4 тис.14 днів тому
दाबेली रेसीपी - दाबेली मसाला व चटनी| Street Style Kutchhi Dabeli Recipe with Masala n Chutney ua-cam.com/video/0xlHqgdYCHA/v-deo.html Dabeli #DabeliRecipe #DabeliMasalaDabeliRecipe #DabeliMasala #KutchiDabeli #streetfood #कच्छीदाबेलीरेसिपी #कच्छीदाबेलीरेसिपी #दाबेलीरेसिपी #नाष्टारेसिपी #पार्टीरेसिपी #KachchiDabeli #Dabeli #BreakfastRecipe #दाबेली मसाला परब किचन मालवणी special मसाले तयार आहेत ऑर...
Traditional Jackfruit Dumpling and Patoli| फणसाचे पुडे व पातोळी| Parab Kitchen recipe
Переглядів 2,2 тис.21 день тому
Traditional Jackfruit Dumpling and Patoli| फणसाचे पुडे व पातोळी| Parab Kitchen recipe ua-cam.com/video/_u8u8eHtlq4/v-deo.html #jackfruit #jackfruitDumpling #patoli #dumpling #फणसाचेपुडे #food #easycooking #breackfastrecipe #villagecooking #malvanirecipe #malvanimasala #jackfruit dumplings recipe #parabkitchen #parabkitchenrecipe #breackfastrecipe #breakfast #breakfastideas #dumplingsrecipe #jac...
फणसाच्या गाऱ्याची आंबोळी गावची रेसिपी जाळीदार लुसलुशीत आंबोळी एकदा करून बघाच #Jackfruit recipe
Переглядів 1,6 тис.28 днів тому
फणसाच्या गाऱ्याची आंबोळी गावची रेसिपी जाळीदार लुसलुशीत आंबोळी एकदा करून बघाच #Jackfruit recipe
वडिलांचा केला ७० वा वाढदिवस| फॅमिलीचे जुने फोटो जीवेत शरदः शतम्| #parabkitchen #70thbirthdaycake
Переглядів 3,5 тис.28 днів тому
वडिलांचा केला ७० वा वाढदिवस| फॅमिलीचे जुने फोटो जीवेत शरदः शतम्| #parabkitchen #70thbirthdaycake
व्हेज आणि नॉन व्हेज दोघांचे एकत्रित मिलन शिमला मिरचीची जवळा घालून केली भाजी| Sukha Javla bhaji
Переглядів 3,8 тис.Місяць тому
व्हेज आणि नॉन व्हेज दोघांचे एकत्रित मिलन शिमला मिरचीची जवळा घालून केली भाजी| Sukha Javla bhaji
मुलांचा शाळेचा डब्बा सकाळच्या गडबडीमध्ये १० मिनिटात बनवा बेसन टोस्ट सॅन्डविच| Tiffin Recipe
Переглядів 8 тис.Місяць тому
मुलांचा शाळेचा डब्बा सकाळच्या गडबडीमध्ये १० मिनिटात बनवा बेसन टोस्ट सॅन्डविच| Tiffin Recipe
मी pregnancy नंतर वजन कसे कमी केले? International #yogaday day
Переглядів 2,8 тис.Місяць тому
मी pregnancy नंतर वजन कसे कमी केले? International #yogaday day
परंपरा मी पुजली ग वटपौर्णिमा पूजा| आमचा लुक| काल राहिलेला उखाणा | सात फेरे सात जन्म |#vatpaurnima
Переглядів 9 тис.Місяць тому
परंपरा मी पुजली ग वटपौर्णिमा पूजा| आमचा लुक| काल राहिलेला उखाणा | सात फेरे सात जन्म |#vatpaurnima
वटपौर्णिमा विशेष #वटपूर्णिमा तयारी व लागणारे सामान आम्ही आजच घेतले तुमची झाली का तयारी?#वडाचीपूजा
Переглядів 10 тис.Місяць тому
वटपौर्णिमा विशेष #वटपूर्णिमा तयारी व लागणारे सामान आम्ही आजच घेतले तुमची झाली का तयारी?#वडाचीपूजा
सकाळी मुलाच्या शाळेच्या घाईगडबडी मध्ये मी बनवते १० मिनिटात होणारे गव्हाच्या पिठाचे धिरडे| नाश्ता
Переглядів 12 тис.Місяць тому
सकाळी मुलाच्या शाळेच्या घाईगडबडी मध्ये मी बनवते १० मिनिटात होणारे गव्हाच्या पिठाचे धिरडे| नाश्ता
पावसाळ्यापूर्वी सुक्के बोंबील साफ करून ठेवले साठवून ठेवायचे माहित नाही?बोंबीलला लागते कीड?वास येतो?
Переглядів 1,1 тис.Місяць тому
पावसाळ्यापूर्वी सुक्के बोंबील साफ करून ठेवले साठवून ठेवायचे माहित नाही?बोंबीलला लागते कीड?वास येतो?
चिकन दम बिर्याणी ? हा विडिओ पहा बिर्याणी फसणार नाही| Chicken Dum Biryani
Переглядів 4,4 тис.Місяць тому
चिकन दम बिर्याणी ? हा विडिओ पहा बिर्याणी फसणार नाही| Chicken Dum Biryani
रेल्वे स्टेशन वर मिळते तशी हापूस आंब्याची आंबा वडी फक्त २ साहित्यामध्ये | Amba Vadi Recipe
Переглядів 3,6 тис.2 місяці тому
रेल्वे स्टेशन वर मिळते तशी हापूस आंब्याची आंबा वडी फक्त २ साहित्यामध्ये | Amba Vadi Recipe
नारळ फोडलेला जर खराब निघाला तर फेकून देऊ नका आमच्या सारखा वापर करा
Переглядів 27 тис.2 місяці тому
नारळ फोडलेला जर खराब निघाला तर फेकून देऊ नका आमच्या सारखा वापर करा
हिरवे मूग नि नाचणीची आंबोळी डोसा सकाळी नाश्त्यासाठी बनवा | सॊब्बत चटनी रेसिपी Moong Chilla Chutney
Переглядів 4,9 тис.2 місяці тому
हिरवे मूग नि नाचणीची आंबोळी डोसा सकाळी नाश्त्यासाठी बनवा | सॊब्बत चटनी रेसिपी Moong Chilla Chutney
तडका मारून केलेला पोटाला थंडगार असा दही भात| Curd Rice| Lunch/Dinner| Curd Rice Recipe
Переглядів 1,3 тис.2 місяці тому
तडका मारून केलेला पोटाला थंडगार असा दही भात| Curd Rice| Lunch/Dinner| Curd Rice Recipe
उन्हाळ्यामध्ये हलके फुलके दुपारचे जेवण दही कढी भात | ताक ताकाच्या कढीची रेसिपी | Dahi Kadhi recipe
Переглядів 2,3 тис.2 місяці тому
उन्हाळ्यामध्ये हलके फुलके दुपारचे जेवण दही कढी भात | ताक ताकाच्या कढीची रेसिपी | Dahi Kadhi recipe
ना साखर ना कोणतीही कृत्रिम गोष्ट नैसर्गिक पद्धतीने महिनाभर टिकणारे कैरीचे पन्हे| Kairi Panha
Переглядів 3,6 тис.2 місяці тому
ना साखर ना कोणतीही कृत्रिम गोष्ट नैसर्गिक पद्धतीने महिनाभर टिकणारे कैरीचे पन्हे| Kairi Panha
ज्यूचंद नायगावची देवी चंडिका माता | ज्यूचंद गावची फेमस मनमोहक रांगोळी श्री स्वामी समर्थ #tour
Переглядів 1,3 тис.2 місяці тому
ज्यूचंद नायगावची देवी चंडिका माता | ज्यूचंद गावची फेमस मनमोहक रांगोळी श्री स्वामी समर्थ #tour
झणझणीत मालवणी सुखा जवळा सुकट #जवळा #सुकट #झणझणीतमालवणीसुखाजवळा
Переглядів 1,4 тис.3 місяці тому
झणझणीत मालवणी सुखा जवळा सुकट #जवळा #सुकट #झणझणीतमालवणीसुखाजवळा
आपली भाजी वाटपाची कोबीची भाजी पटकन चिरा फोडणीला घाला शिजवा | kobi bhaji simple recipe
Переглядів 7 тис.3 місяці тому
आपली भाजी वाटपाची कोबीची भाजी पटकन चिरा फोडणीला घाला शिजवा | kobi bhaji simple recipe
कैरीची जटपटीत रेसिपी कैरी ठेचा एकदा बनवाल तर खातच रहाल जेवणाची चव वाढेल| Raw Mango recipe
Переглядів 4,4 тис.3 місяці тому
कैरीची जटपटीत रेसिपी कैरी ठेचा एकदा बनवाल तर खातच रहाल जेवणाची चव वाढेल| Raw Mango recipe
गाईच्या चिकापासून दाटसर चिकाच्या वड्या | खरवस वडी मालवणी पद्धतीने| Kharvas recipe
Переглядів 4,6 тис.3 місяці тому
गाईच्या चिकापासून दाटसर चिकाच्या वड्या | खरवस वडी मालवणी पद्धतीने| Kharvas recipe
कोथिंबीर पासून बनवूयात कुरकुरीत कोथिंबीर फिंगर्स | मुलांना सुट्टीमध्ये बनवून द्या मुले होतील खुश
Переглядів 3,7 тис.3 місяці тому
कोथिंबीर पासून बनवूयात कुरकुरीत कोथिंबीर फिंगर्स | मुलांना सुट्टीमध्ये बनवून द्या मुले होतील खुश
ओल्या काजूची रस्सेदार भाजी रेसिपी | Olya Kajuchi Bhaji
Переглядів 6 тис.3 місяці тому
ओल्या काजूची रस्सेदार भाजी रेसिपी | Olya Kajuchi Bhaji
होळी आणि शिमग्याच्या धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्या आमच्या सोसायटी मधील होळी
Переглядів 1,7 тис.4 місяці тому
होळी आणि शिमग्याच्या धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्या आमच्या सोसायटी मधील होळी

КОМЕНТАРІ

  • @bhaktibandekar4222
    @bhaktibandekar4222 11 годин тому

    Khup sundar bappa bless you 🥰

  • @suhashule4399
    @suhashule4399 21 годину тому

    Lucky man शांताराम जी ना पण दाखवा तुमच्या video मध्ये. He has awesome wife

  • @suhashule4399
    @suhashule4399 21 годину тому

    खूप सुंदर, माझ्या बायकोक करून घालताय. थँक्स, मनापासून धन्यवाद अणि नमस्कार

  • @namitakolekar1573
    @namitakolekar1573 21 годину тому

    खुप छान वाटते भाषा ऐकायला तुमचा गाव कुठला वडे मस्त 😂

  • @manishapabrekar6260
    @manishapabrekar6260 22 години тому

    ताई, तुझी भाषा जास्त आवडली. धन्यवाद.

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 22 години тому

    तुमची भाषा ऐकायला खूप मजा आली चपात्या पण खूप छान झाल्या धन्यवाद.

  • @user-cc2tl1wy2v
    @user-cc2tl1wy2v День тому

    Tuza..bay bolna bra watla

  • @kumarparulekar3447
    @kumarparulekar3447 День тому

    रेसीपी पेशा बडबड करता

  • @maulidagale461
    @maulidagale461 День тому

    सगळ्यात पैला आवाडला तुझी मालवणी भाषा मस्त बोलतस मालवणी रेसिपी आवडली करून बगतय एकदा येक शंका हा ती बेसन कच्चा घातलस तेचो कचचेपणाचो वडयाक वास येना नाय बाकी मस्तच आम्ही मालवणी 👌🏼👌🏼👍

  • @shauryakadam-gl8fe
    @shauryakadam-gl8fe День тому

    Khup bhari.tumhi radlyavar mazyahi dolyat pani aale.

  • @pis_andruskitchen18
    @pis_andruskitchen18 День тому

    Khup chan program ,taie tya oti madhle fruit nanter kai karache ,muli la khyala dyche ka ,cow la dyche plz sanga

  • @sumanbabardesai5427
    @sumanbabardesai5427 День тому

    Tumcha malwani khup aavdta Karan mi pn malwani aasay

  • @madhurisawe6943
    @madhurisawe6943 День тому

    Aaj baryach varshani vidhiwat jaawal kadhanyacha program baghayla milala. Thank you for the vlog😊

  • @vilasiniposam7314
    @vilasiniposam7314 День тому

    भार्गवला खूप आशिर्वाद खूप छान 👌

  • @sandhyadhamapurkar1375
    @sandhyadhamapurkar1375 День тому

    खूपच छान सोहळा वाटला तीची तब्येत हेल्दी राहू देत माझा आशिर्वाद आहे.

  • @manjirirane-rl2ml
    @manjirirane-rl2ml День тому

    Khoopach chhan Programe

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 День тому

    Chhan jayval programme

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 День тому

    Bhargavla khup aashirwad..

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 День тому

    वा खुप छान केला तुम्ही कार्यक्रम . आता तीच्या आयुष्याचं एक नवीन पर्व सुरु होतय . बाळा तुला खुप खुप शुभेच्छा पुढील यशस्वी वाटचालीस . आता तुझं स्त्रीजीवन परिपूर्ण होण्याची हि सुरवात आहे .

  • @harishpatankar6703
    @harishpatankar6703 2 дні тому

    खूप छान झाला आहे कार्यक्रम! खूप खूप शुभेच्छा!

  • @tejaswipatil7193
    @tejaswipatil7193 2 дні тому

    भार्गवला शुभ आशीर्वाद खुप छान❤❤❤❤

  • @user-tz8fm3vt2w
    @user-tz8fm3vt2w 2 дні тому

    जरा जास्त पेपर गुंडाळून ठेवायचो... रवता मगे चांगली

  • @sandhyatholpadi7434
    @sandhyatholpadi7434 2 дні тому

    Talk in hindi na?

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 2 дні тому

    भार्गव किती गोड दिसतो हसर बाळ जावळ छान करुन घेतले दॄष्ट काढा❤ गोड गोड पापा भार्गव ला

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 2 дні тому

    हौशी मंडळी खूप छान पद्धतीने परंपरा मांडली सोनम बेटा खूप मोठी हो सर्वाचे प्रेम तुला मिळो आमच्या कडून शुभेच्छा 🎉❤

  • @truptikudkar7268
    @truptikudkar7268 2 дні тому

    Sweet family aahe tumchi

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 2 дні тому

    👍👌🎉🎉✋✋😊

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 2 дні тому

    तुमच्या एका मुलीचे लग्न झाले ना? ही दुसरी का? आमच्या सारस्वत लोकां मध्ये ही पद्धत नाही

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 2 дні тому

    भार्गवला खूप आशिर्वाद मस्त कार्यक्रम भार्गव छान गोड आहे

  • @user-rz3du4vw1e
    @user-rz3du4vw1e 2 дні тому

    Masta ❤

  • @kshamaprabhu5659
    @kshamaprabhu5659 2 дні тому

    Masta video

  • @savitasatish1035
    @savitasatish1035 2 дні тому

    वा काय छान बोलता जसे तुमचे सदरी करणं आनंदाने हसत सांगता लाडू तर फारच छान होतील शंकाच नाही ❤

  • @KomalLakhan-v9h
    @KomalLakhan-v9h 2 дні тому

    मस्त खूप छान साजरा केला कार्यक्रम किती छान दिसत आहे भार्गव तुम्ही सर्व गोड आहातच त्यात भार्गवची एन्ट्री झाली खूप गोड आहे हा नजर ना लागो आमच्या भार्गव बाळाला खूप आशीर्वाद बाळा तुला 🙌🏻🥰😘

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 2 дні тому

    खूप छान झाल जायवळ खूप छान क्यूट दिसताय खरोखर नजर काढा ❤❤❤❤❤

  • @shilpsshenoy6453
    @shilpsshenoy6453 2 дні тому

    Masta zala. भार्गव बाळाची दृष्ट काढा ❤

  • @geetakamble6725
    @geetakamble6725 2 дні тому

    Amhi pn asach karto ❤❤❤

  • @radhalapure9787
    @radhalapure9787 2 дні тому

    फार गोड ग....all the best to your darling daughter...🎉

  • @shalakalad4645
    @shalakalad4645 2 дні тому

    आम्ही ही असीच कोथिंबीर निवडतो

  • @shilpadalvi2002
    @shilpadalvi2002 2 дні тому

    आम्ही पण असाच करतंव्ह आणि देठ घालून आलं लसणाची पेस्ट करतव्ह ❤❤❤❤

  • @alkadalvi4911
    @alkadalvi4911 3 дні тому

    खूप छान ताई सांगितले

  • @MonikaBhutambare-j5m
    @MonikaBhutambare-j5m 3 дні тому

    Nice recipe ❤.

  • @avinashpatil6839
    @avinashpatil6839 3 дні тому

    Sangnyachi padhat khup chan

  • @madovermusic459
    @madovermusic459 3 дні тому

    ताई तुमचे बोलणे खूप गोड आहे साध्या सरळ सोप्या भाषेत सांगता आपली बहीण शिकवते सांगते असं वाटते

  • @user-mo6df7kk6q
    @user-mo6df7kk6q 3 дні тому

    खूप छान साजरा केला तुम्ही हा मुलगी वयात आल्यानंतर पहिल्यांदा असा उत्सव बघितला मी खूप भारी वाटल

  • @nehashetye4232
    @nehashetye4232 3 дні тому

    अभिनंदन 🎉❤

  • @supriyamungekar608
    @supriyamungekar608 3 дні тому

    हसत खेळत रेसिपी .....खूप कौतुक ....👌 रेसिपी आणि जाउबाई दोघीही जोरात 👍 ❤️

  • @poojakambli5093
    @poojakambli5093 3 дні тому

    माझी आई मला डिलिव्हरी नंतर द्यायची..जवळ जवळ वर्षभर आठवड्यात 2 दिवस तरी मी घेत होते. या पेजेत गावचे तांदूळ, मेथी, हळीव, बदाम, गूळ, काजू, वेलची, हळद, ओवा, 2 काळीमिरी कुटून घालायची सोबत ओल्या खोबऱ्या चे वाटप. अतिशय सुंदर चवीची ही पेज लागते. बाळंतीण असल्यास काळीमिरी वापरावी. इतर कोणाला घ्यायची असल्यास काळीमिरी वापरू नये

  • @lmgoud6072
    @lmgoud6072 3 дні тому

    SUPERRRRR 👌👍...... 💐💐 Good cooking......

  • @jayashrisawant4234
    @jayashrisawant4234 3 дні тому

    कसे किलो आहेत ?आणि किती किलोचे पॅक आहेत ,अर्धा की एक किलो

  • @user-fg4lx2go3l
    @user-fg4lx2go3l 3 дні тому

    Is it hard anodized tawa ?